Monday - Saturday, 10 AM to 8 PM
Call us now 9765751819

About Us

आमच्या विविध क्षेत्रातील सेवा
आमची टाईपरायटिंग संस्था महाराष्ट्र शासन मान्य व अधिकृत संस्था असून क्लेरिकल नोकरी साठी आवश्यक असणारे सर्व टायपिंग कोर्सेस शिकविले जातात.
टंकलेखन टाईपरायटिंग प्रशिक्षण : इंग्रजी, मराठी व हिंदी हे टंकलेखन कोर्सेस (30/40/50 wpm) शिकवले जातात. तज्ञ व अनुभवी प्रशिक्षक. उच्च, दर्जेदार शिक्षणाबरोबर भरपूर सराव घेतला जातो.
संगणक टायपिंग प्रशिक्षण : संगणक टायपिंग कोर्सेस GCC-TBC English/ Marathi 30/40 wpm, GCC-SSD-CTC कोर्सेस शिकवले जातात. संगणक अहर्ता व टंकलेखन अहर्ता दोन्ही एकाच कोर्स मध्ये उपलब्ध झाले आहेत.
आपले सरकार सेवा केंद्र : आमच्या सरकारमान्य व अधिकृत आपले सरकार सेवा केंद्रामध्ये शासकीय दाखले व प्रतिज्ञापत्रे तसेच विविध प्रकारचे परवाने काढून दिले जातात. उदा. उत्पनाचा दाखला, डोमिसाईल दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर,जीवन प्रमाणपत्र, 30 टक्के महिला आरक्षण इ.
ऑनलाईन सर्व्हिसेस : स्पर्धा परीक्षा फॉर्म, महाविद्यालय/नवोदय प्रवेश फॉर्म, सीईटी, विद्यापीठ प्रवेश फॉर्म, विविध सरकारी योजनांचे फॉर्म इ. सर्व ऑनलाईन फॉर्म भरणे व सर्व्हिसेस उपलब्ध आहेत.
ई पेमेंट : लाईट बिल, पाणी बिल, मिळकतीचा घरफाळा, विमा हप्ता इ. ऑनलाईन पद्धतीने भरून दिले जातील. ई तिकीट बुकिंग व विविध ऑनलाईन पेमेंट भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Courses

आमची टाईपरायटिंग संस्था महाराष्ट्र शासन मान्य, अधिकृत संस्था असून शासकीय नोकरी साठी आवश्यक असणारे पुढील सर्व टायपिंग कोर्सेस शिकविले जातात

इंग्रजी, मराठी व हिंदी टंकलेखन कोर्सेस (30/40/50 wpm)

Manual Typewriting Cousre which gives great knowledge of typing techniques and useful for further courses.

GCC-TBC English/Marathi 30/40 wpm संगणक टायपिंग कोर्सेस

Basic course is designed to cover latest technology and software in the market which will help student to work in any environment.The proposed course designed such that the basic subjects of computer are covered precisely. In the propose course entire MS-OFFICE 2010 has covered in detail. This course has detail practical session which will increase the confidence of the student.

GCC-SSD-CTC संगणक टायपिंग कोर्स

To merge Typing and latest Computer course so that student can work in highly competitive world. To design the course and exam in such way that student will get deep understanding on typing and latest computer software’s and technology which has been using in government and private organization.

आपले सरकार सेवा केंद्र (CSC Center)

ऑन-लाईन अर्ज करण्याच्या सुविधेमुळे वेळ आणि पैशांची बचत होते. तसेच पाठपुराव्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. आमच्या केंद्राला भेट द्या, प्रक्रिया पूर्ण करा आणि निर्धारित वेळेत तुम्हाला हवे असलेले प्रमाणपत्र/दाखला प्राप्त करा. आम्ही आपल्या सहाय्यास तत्पर आहे. त्याचा अनुभव तुमच्यासाठी निश्चितच मैत्रीपूर्ण ठरेल..

मिळकतीचे प्रमाणपत्र

* आवश्यक कागदपत्रे *

कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला

रेशनकार्ड सत्य प्रत (असल्यास)

ओळख पत्र सत्य प्रत (आधार कार्ड, लायसन्स, मतदान ओळखपत्र यापैकी एक)

तलाठी उत्पन्न दाखला मूळ ( ओरिजनल)

नोकरी करत असल्यास - फ़ॉर्म नं १६ आयकर विवरण पत्र आवश्यक

अर्जदार यांचा १ फ़ोटो

इतर कागदपत्रे सत्य प्रत स्वसाक्षांकित हवीत.

वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र

* आवश्यक कागदपत्रे *

शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड स्वसाक्षांकित सत्य प्रत (बोनाफाईड वर जन्मतारीख व जन्म स्थळ आवश्यक)

रेशनकार्ड सत्य प्रत

ओळखपत्र सत्य प्रत(आधार कार्ड, लायसन्स, मतदान ओळखपत्र यापैकी एक)

लाईट बिल किंवा १५ वर्षापूर्वीचा वास्तव्याचा पुरावा

अर्जदार यांचा १ फ़ोटो

महिला आरक्षण प्रमाणपत्र

* आवश्यक कागदपत्रे *

शाळेचा दाखला किंवा जन्म दाखला किंवा बोनाफाईड स्वसाक्षांकित सत्य प्रत

रेशनकार्ड सत्य प्रत

ओळखपत्र सत्य प्रत (आधार कार्ड, लायसन्स, मतदान ओळखपत्र यापैकी एक)

तहसीलदार यांचा मागील ३ वर्षांचा उत्पन्न दाखला

उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (Non Creamy layer Certificate)

शाळेचा दाखला (ज्याचा काढवयाचा आहे त्याचा)

जातीचा दाखला (ज्याचा काढवयाचा आहे त्याचा)

अर्जदार यांचा १ फ़ोटो

नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र

* आवश्यक कागदपत्रे *

शाळेचा दाखला (ज्याचा काढवयाचा आहे त्याचा)

जातीचा दाखला (ज्याचा काढवयाचा आहे त्याचा)

तहसीलदार यांचा ३ वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र

रेशनकार्ड स्वस्वाक्षांकित सत्य प्रत

ओळख पत्र स्वस्वाक्षांकित सत्य प्रत( आधार कार्ड , लायसन्स, मतदान ओळखपत्र )

अर्जदार यांचा १ फ़ोटो.

Online Services

All types of Government and private Online services are avaible at single place. As we aware of our customers valuable time, we provides quick and quality services to them.

Contact

Aditya Computer Typing Institute, 1039/2, New Vashi Naka, Apate Nagar
Radhanagari Main Road, Kolhapur-416012.

Our Address

1039/2, New Vashi Naka, Radhanagari Main Road, Apate Nagar, Kolhapur-416012.

Email Us

adityatypingkop@gmail.com
info@adityatyping.com

Call Us

9765751819

Loading
Your message has been sent. Thank you!